‘गणित सारथी’ फेलोशिप प्रदान समारंभ

शुक्रवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी कन्याशाळा सातारा येथे लेंड अ हँड इंडिया संस्थेच्या वतीने गणित शिक्षकांकरिता विशेष फेलोशिप प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. गणित विषय अध्ययन अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यास प्रोत्साहन देणारी ‘गणित सारथी’ फेलोशिप सातारा जिल्ह्यातील ९ गणित शिक्षकांना प्रदान करण्यात आली आहे.   विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल वाटणारी भीती…