‘गणित सारथी’ फेलोशिप प्रदान समारंभ

शुक्रवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी कन्याशाळा सातारा येथे लेंड अ हँड इंडिया संस्थेच्या वतीने गणित शिक्षकांकरिता विशेष फेलोशिप प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. गणित विषय अध्ययन अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यास प्रोत्साहन देणारी ‘गणित सारथी’ फेलोशिप सातारा जिल्ह्यातील ९ गणित शिक्षकांना प्रदान करण्यात आली आहे.   विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल वाटणारी भीती…

‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची आठवी बैठक दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ. शेफाली कोस्टा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा त्यांनी…

ज्ञानरचनावाद व कृती आधारीत शिक्षण – केंजळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सातवी बैठक दिनांक २३ डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भोर जिल्ह्यातील केंजळ या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील या शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर ज्ञानरचनावाद आणि कृती आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर…

संतुलन संस्थेची पाषाणशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची पाचवी बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून संतुलन संस्थेचे संस्थापक मा. श्री. बस्तू रेगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. बस्तू रेगे यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात, महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात तर पदव्युत्तर शिक्षण कर्नाटक येथे झाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुण्यात येऊन…

पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते. लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत…

“रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

“शिक्षण मंथन”ची तिसरी बैठक गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्रीमती. प्रतिभा भराडे यांच्याद्वारे झाले. शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक शाळा, संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :- प्रतिभा…

३६५ दिवसांची शाळा

“शिक्षण मंथन”ची दुसरी बैठक गुरुवार, दिनांक २३ जुलै २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथील जिल्हापरिषदेची शाळा ३६५ दिवस चालू असते!!!!! आणि हो ही निवासी अथवा आश्रम शाळा नाही. तरीदेखील तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्षभर शाळेत येतात. सदर शाळा ISO प्रमाणित आहे!! मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय रा. सकट आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी श्रीमती…