पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची चौथी बैठक दिनांक २४ सप्टेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. श्री. गिरीश प्रभुणे यांना आमंत्रित करण्यात आले होते.

डॉ. गिरीश प्रभुणे
डॉ. गिरीश प्रभुणे

लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य करणारे व कार्यकर्ते असणारे श्री. प्रभुणे सर संघाचाच एक भाग असलेल्या ग्रामायण या संस्थेमध्ये १५ वर्ष कार्यरत होते. ह्या कार्यादरम्यानच त्यांचा फासे-पारधी, कोल्हाटी, डोंबारी, लमाण, नंदीवाले, मरीआईवाले, गोंधळी, वासुदेव इ. समाजाच्या लोकांशी संपर्क आला. परंपरागत अंगभूत कला अवगत असलेले हे लोक शिक्षणापासून मात्र वंचित आहेत असे लक्षात आल्यावर त्यांच्या या कलागुणांसोबतच शिक्षण देखील द्यायची गरज लक्षात आली. त्यांच्यासाठी विविध प्रकारचे शैक्षणिक प्रकल्प राबवले गेले. काही वर्षांनी जेव्हा ह्या प्रकल्पांचा आढावा घेतला गेला तेव्हा लक्षात आलं की मुलांना शिक्षण देऊनही मुलं बेरोजगार आहेत. शिक्षणामुळे त्यांच्यातले नैसर्गिक ज्ञान जसे की, औषधी वनस्पतीची नाव व उपयोग इ. ज्ञान मात्र ते विसरलेत. Continue reading “पुनरुत्थान समरसता गुरुकुलम” : गुरुकुलम पद्धतीवर आधारित शिक्षण – डॉ. गिरीश प्रभुणे”

Advertisements

“रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

शिक्षण मंथन”ची तिसरी बैठक गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

ऑगस्ट महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्रीमती. प्रतिभा भराडे यांच्याद्वारे झाले.

Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI
Guest Speaker Pratibha Bharade alongwith Sandeep of LAHI

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक शाळा, संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

प्रतिभा भराडे सातारा जिल्ह्यातल्या कुमठे विभागाच्या (-सज्जनगडाच्या पायथ्याचा परिसर) शिक्षण विस्तार अधिकारी आहेत. आधी सहा वर्षे शिक्षक म्हणून काम केल्यावर भराडे यांनी प्रशासकीय कार्यभार स्विकारला होता.

सगळी मुलं शाळेत आली पाहिजेत, ती शाळेत टिकली पाहिजेत, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे झपाटल्यागत काम करत आहेत. सरकारी चौकटीत राहून चौकटीबाहेरचं काम कसं करता येईल, हे दाखवताना बीटमधल्या ४० पैकी ४० शाळांमधल्या मुलांच्या मनात त्यांनी घर केलंय.

शैला दाभोळकर यांच्या सहाय्याने त्यांनी त्यांनी तब्बल ३६ शाळांमध्ये सेंद्रिय परसबागेची संकल्पना राबवून कुपोषणावर मात केली.

https://www.youtube.com/watch?v=LEE-XhWSlAk Continue reading ““रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे”

३६५ दिवसांची शाळा

Guest Speaker sharing his experiences with the participants
Mr Dattatraya Sakat shares his innovations with the audience

शिक्षण मंथन”ची दुसरी बैठक गुरुवार, दिनांक २३ जुलै २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कर्डेलवाडी येथील जिल्हापरिषदेची शाळा ३६५ दिवस चालू असते!!!!! आणि हो ही निवासी अथवा आश्रम शाळा नाही. तरीदेखील तेथील विद्यार्थी-विद्यार्थिनी वर्षभर शाळेत येतात. सदर शाळा ISO प्रमाणित आहे!! मुख्याध्यापक श्री. दत्तात्रय रा. सकट आणि त्यांच्या शिक्षिका पत्नी श्रीमती बेबीनंदा सकट, हे समर्पित जोडपे ही शाळा चालवितात.

जुलै महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्री. दत्तात्रय रा. सकट यांच्याद्वारे झाले.

शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :-

शिक्षणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबात दत्तात्रय रा. सकट यांचा जन्म झाला. आत्यंतिक गरिबीत बालपण गेले. पण महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावाने शिक्षण पूर्ण केले. पुढे शिक्षकी पेशा स्विकारला. पत्नीदेखील शिक्षिकाच. Continue reading “३६५ दिवसांची शाळा”

Celebrating Skills, Hands On!

On 15th July 2015, countries across the globe celebrated the first World Youth Skills Day.

Tandulwadi program
A local entrepreneur addresses students of Koleshwar Vidyalay School, on occasion of WYSD

Koleshwar Vidyalay, a high school situated in the bustling little town of Tandulwadi, Maharashtra, too had planned a small program to mark the day. Associated with Lend-A-Hand India for 7 years now, they have been enthusiastic providers of skill education to their students. Students have been encouraged to apply their acquired skills in innovative and marketable projects, and several opt for technical education on graduation. It was only natural then that they chose to formally celebrate World Youth Skills Day. The school invited a local entrepreneur, Vijay Thorat to speak with the students and also to felicitate the Instructors who teach our multi skill vocational course in this school.

Vijay shared his own journey, from academic failure to establishing own business. Continue reading “Celebrating Skills, Hands On!”

First Meet of शिक्षण मंथन

शिक्षणाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अभिनव प्रयोग होत आहेत, अनेक विचारवंत आपला अभ्यासपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोन मांडत आहेत… या सर्वांची दखल घेण्यासाठी, लेंड-अ-हँड इंडिया संस्थेद्वारे “शिक्षण मंथन” हा एक मासिक शैक्षणिक अभ्यास गटाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरमहा चौथ्या गुरुवारी संध्याकाळी एकत्र जमून शिक्षणातील विविध प्रवाह, प्रयोग, दखलपात्र अभिनव उपक्रम, शासनाचे शिक्षण धोरण – काही नवीन निर्णय – होऊ घातलेले बदल यांची नोंद घेणे, शिक्षण विषयक पुस्तकांवर चर्चा, शिक्षणक्षेत्राशी संबंधित पी.एच.डी. संशोधनाची माहिती घेणे असे चर्चात्मक स्वरूप “शिक्षण मंथन”चे असेल. सुरुवातीस अर्धा ते पाऊण तास मान्यवरांची मांडणी आणि त्यानंतर अर्धा ते पाऊण तास खुली चर्चा अशा प्रकारे एक ते दीड तास कार्यक्रम चालेल. लेंड-अ-हँड इंडियाचे कार्यालयीन तसेच क्षेत्रीय कर्मचारी, पदाधिकारी, हितचिंतक आणि संस्थे व्यतिरिक्त, समाजातील शिक्षण तज्ञ, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लेखक, कलावंत, जागरूक पालक आदींसाठी पर्यायी शिक्षण पद्धतीवर माहितीचे आदान-प्रदान करण्याचे सुलभ व्यासपीठ उपलब्ध असावे या हेतूने लेंड-अ-हँड इंडिया द्वारा “शिक्षण मंथन” हा उपक्रम सुरु झाला आहे. “शिक्षण मंथन”ची पहिली बैठक गुरुवार, दिनांक २५ जून २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती आणि यात ‘नारी समता मंच’ या संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. अरुण लोहकरे यांनी ‘कातकरी खेळघर’ या प्रकल्पाविषयी माहिती दिली. Continue reading “First Meet of शिक्षण मंथन”

About Shikshan Manthan

Shikshan Manthan

शिक्षण मंथन

Shikshan Manthan is a Monthly Educational Group Activity being initiated by Lend-A-Hand India.

It will be conducted on every fourth Thursday, 6.00 pm

At Pusalkar Hall, Lala Lajapatrai Student Hostel, Vidyarthi Sahayyak Samiti,

Behind Pantaloons, Shivaji Hsg. Society, Off Senapati Bapat Road,

Pune – 411 016.

The Nourishing Schools Project

Lend A Hand India is partnering with Ashoka India in their newly launched initiative – “Nourishing Schools” project – an initiative to develop collaborations between various stakeholders that would leverage schools to improve the nutrition of communities.

In a recent baseline study conducted, instructors associated with Lend-A-Hand India’s projects, collected information on students’ nutritional levels and food habits. These instructors of the Home and Health, and Agriculture subjects interacted with children through standards 4 to 9. As they share, it was insightful for both students and them. Students were able to gauge their health while instructors were now thinking more deeply about how to incorporate nutritional awareness in what they teach, and go beyond.

Sarika, a Home and Health Instructor, measuring the height of a student for calculating her BMI

For example, Vandana who teaches Home and Health in a school in Shirwal, Satara is now pondering over interventions for improving the health of not just students, but families and community at large. Continue reading “The Nourishing Schools Project”

A Tale of Success and Self Discovery

“I didn’t know there was such a big industrial zone, let alone so close to my village,” gushes 13 year old Karishma Mehboob Pathan. “And then to have presented our ideas to the bosses of big companies! It was nerve racking but exciting,” she shares as her other classmates nod in agreement, bursting to share their own experiences.

Just ahead of the festival of Dasshera, Karishma along with 20 of her classmates had visited the Maharashtra Industrial Development Corporation in Satara, to put forth their sales pitch. Under the watchful eyes of teachers, these girls in smaller groups visited over 33 companies. Their product – bright yellow and orange marigold flowers, carefully nurtured by all of them for over 3 months.   Continue reading “A Tale of Success and Self Discovery”

How I went from being a disinterested student to an inspired learner

P1110236Arun was an average student in school, content with the 50% he scored. “I attended school because my friends went too. I had no particular interest in studies,” he shares, now standing in front of his own class of students. Continue reading “How I went from being a disinterested student to an inspired learner”

Child’s Play : A Note from Bidada

Often we underestimate the cognitive capacities of children and hence, perhaps, the emphasis on listening and learning, than enabling them to think.

????????????????????????However, as a part of the Introduction to Basic Technology(IBT) curriculum, students in their second year are required to undertake a practical project that would translate their knowledge to goods, or services, for the school, villagers or community at large.The aim is not just to practice what they study, but also to inculcate a habit of thinking big and beyond.

Consider this venture of 14 students from Class 10 of Shri B.B.M. High School, Bidada – a village in western Kutch, Gujarat.

Continue reading “Child’s Play : A Note from Bidada”

%d bloggers like this: