Newsletter July – August 2016

Lend A Hand India is glad to launch and share with you all its eNewsletter for the period June-August 2016. The purpose is to share the latest developments with our friends, supporters, schools and teachers, volunteers and well-wishers. Your response, feedback will boost our energy and help us do better.

Advertisements

‘गणित सारथी’ फेलोशिप प्रदान समारंभ

शुक्रवार, दिनांक २ सप्टेंबर रोजी कन्याशाळा सातारा येथे लेंड अ हँड इंडिया संस्थेच्या वतीने गणित शिक्षकांकरिता विशेष फेलोशिप प्रदान समारंभाचे आयोजन केले होते. गणित विषय अध्ययन अध्यापनाच्या नाविन्यपूर्ण व कल्पक पद्धतींचा प्रचार व प्रसार करण्यास प्रोत्साहन देणारी ‘गणित सारथी’ फेलोशिप सातारा जिल्ह्यातील ९ गणित शिक्षकांना प्रदान करण्यात आली आहे.   विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल वाटणारी भीती…

‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची आठवी बैठक दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ. शेफाली कोस्टा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा त्यांनी…

ज्ञानरचनावाद व कृती आधारीत शिक्षण – केंजळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सातवी बैठक दिनांक २३ डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भोर जिल्ह्यातील केंजळ या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील या शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर ज्ञानरचनावाद आणि कृती आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर…

प्रयोगशील कृतीवर काम करणारे Quality Education Support Trust (QUEST)

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सहावी बैठक दिनांक २६ नोव्हेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून Quality Education Support Trust (QUEST) या संस्थेचे संचालक ‘श्री. निलेश निमकर’ यांना आमंत्रित करण्यात आले होते. बैठकीचा थोडक्यात वृत्तांत खालीलप्रमाणे –   गेली १५ वर्षाहून अधिक काळ श्री. निमकर सर शिक्षण…

संतुलन संस्थेची पाषाणशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची पाचवी बैठक दिनांक २९ ऑक्टोबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. प्रमुख पाहुणे म्हणून संतुलन संस्थेचे संस्थापक मा. श्री. बस्तू रेगे यांना आमंत्रित करण्यात आले होते. श्री. बस्तू रेगे यांचे प्राथमिक शिक्षण महाराष्ट्रात, महाविद्यालयीन शिक्षण गोव्यात तर पदव्युत्तर शिक्षण कर्नाटक येथे झाले. पदव्युत्तर शिक्षणानंतर पुण्यात येऊन…

The Nourishing Schools Project

Lend A Hand India is partnering with Ashoka India in their newly launched initiative – “Nourishing Schools” project – an initiative to develop collaborations between various stakeholders that would leverage schools to improve the nutrition of communities. In a recent baseline study conducted, instructors associated with Lend-A-Hand India’s projects, collected information on students’ nutritional levels…