‘स्वधा’ – एक मुक्त निसर्गशाळा

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची आठवी बैठक दिनांक २८ जानेवारी २०१६ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून पुण्यातील ‘स्वधा – अ स्टायनर्स स्कूल’ ह्या शाळेच्या संस्थापिका आणि मुख्याध्यापिका सौ. शेफाली कोस्टा ह्यांना आमंत्रित करण्यात आले होते. ऑस्ट्रीयन विचारवंत आणि तत्त्वज्ञ डॉ. रुडॉल्फ स्टायनर यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित शाळा त्यांनी…