ज्ञानरचनावाद व कृती आधारीत शिक्षण – केंजळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील प्रयोग

लेंड-अ-हँड इंडिया द्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षण मंथन कार्यक्रमाची सातवी बैठक दिनांक २३ डिसेंबर २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. याकरिता प्रमुख वक्ते म्हणून भोर जिल्ह्यातील केंजळ या गावातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. जे. के. पाटील यांना आमंत्रित करण्यात आले होते. जिल्हा परिषदेतील या शाळेमध्ये प्रायोगिक तत्वावर ज्ञानरचनावाद आणि कृती आधारित शैक्षणिक उपक्रमांवर भर…