“रचनावाद” आधारित प्राथमिक शिक्षणाचे प्रयोग – प्रतिभा भराडे

“शिक्षण मंथन”ची तिसरी बैठक गुरुवार, दिनांक २७ ऑगस्ट २०१५ रोजी आयोजित करण्यात आली होती. ऑगस्ट महिन्याचे “शिक्षण मंथन”, श्रीमती. प्रतिभा भराडे यांच्याद्वारे झाले. शिक्षण क्षेत्रात विविध प्रकारे कार्यरत असणार्‍या अनेक शाळा, संस्थांचे प्रतिनिधी सदर बैठकीला उपस्थित होते. महत्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा, प्रश्नोत्तरे, अनुभवांचे आदान-प्रदान झाले. बैठकीत झालेल्या एकूण चर्चेचा गोषवारा थोडक्यात पुढे देत आहे :- प्रतिभा…