First Meet of शिक्षण मंथन

शिक्षणाच्या क्षेत्रात ठिकठिकाणी अभिनव प्रयोग होत आहेत, अनेक विचारवंत आपला अभ्यासपूर्ण शैक्षणिक दृष्टीकोन मांडत आहेत… या सर्वांची दखल घेण्यासाठी, लेंड-अ-हँड इंडिया संस्थेद्वारे “शिक्षण मंथन” हा एक मासिक शैक्षणिक अभ्यास गटाचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. दरमहा चौथ्या गुरुवारी संध्याकाळी एकत्र जमून शिक्षणातील विविध प्रवाह, प्रयोग, दखलपात्र अभिनव उपक्रम, शासनाचे शिक्षण धोरण – काही नवीन निर्णय…

About Shikshan Manthan

Shikshan Manthan शिक्षण मंथन Shikshan Manthan is a Monthly Educational Group Activity being initiated by Lend-A-Hand India. It will be conducted on every fourth Thursday, 6.00 pm At Pusalkar Hall, Lala Lajapatrai Student Hostel, Vidyarthi Sahayyak Samiti, Behind Pantaloons, Shivaji Hsg. Society, Off Senapati Bapat Road, Pune – 411 016.